डिजिटल युगात आंबेडकरी चळवळीचा नवा प्रवास – तुमच्या सहकार्याची गरज
आज आपण डिजिटल युगात जगत आहोत. माहिती, शिक्षण, विचार आणि संस्कृती यांचा प्रसार आता इंटरनेटद्वारे जगभर पोहोचतो आहे. अशा काळात आंबेडकरी चळवळ सुद्धा डिजिटल माध्यमातून अधिक प्रभावीपणे पुढे नेण्याची गरज आहे. हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून आम्ही www.brambedkar.in आणि “जय भीम जय भारत” YouTube चॅनल सुरू केले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आमच्या प्लॅटफॉर्मवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे […]
डिजिटल युगात आंबेडकरी चळवळीचा नवा प्रवास – तुमच्या सहकार्याची गरज Read More »











